मोफत मूळव्याध-भगंदर-फिशर निदान व उपचार शिबीर उदघाट्न प्रसंगी मान्यवर (२६ जून २०२३)
आचार्य सुश्रुत जयंती निमित्त स्मरण व पूजन समारोह (१५ जुलै २०२३)
“मूळव्याध व आयुर्वेद चिकित्सा” या विषयावर के.बी.आबाड मेडिकल कॉलेज,चांदवड येथे व्याख्यान (२५ जुलै २०२३)
सर्वरोग निदान व उपचार शिबीर (दिनांक २० मार्च २०२३)
SNJB’s आयुर्वेद रुग्णालय, नेमिनगर, चांदवड येथे आयोजित “मोफत संधिवात व मूळव्याध निदान व उपचार शिबीराच्या” उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर. (२१ ऑगस्ट २०२३)
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्यश्रम संचलित आयुर्वेद रुग्णालय चांदवड येथे दिनांक 04 नोव्हेंबर 2023 रोजी पुष्य नक्षत्र निमित्त 0 ते 10 या वयोगटातील बालकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे आणि बुद्धिमत्ता, आकलन क्षमता वाढविणे यासाठी सुवर्णप्राशन शिबिर आयोजित केले गेले.
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्यश्रम संचलित आयुर्वेद व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चांदवड येथे दिनांक 06 नोव्हेंबर आणि 7नोव्हेंबर 2023 रोजी **त्वचा विकार आणि मुळव्याध भगंदर शिबिर* आयोजित केले गेले. सदर शिबिरा साठी नाशिक येथून “डॉ.सौ.संपदा विशाल गुरव( मुळव्याध आणि स्त्री रोग तज्ञ)” यांना आमंत्रित करण्यात आले होते.
पातळशिंबे, चांदवड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सुवर्णप्राशन बूथला विद्यार्थ्यांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद.
दिनांक-२२ फेब्रुवारी २०२४ (गुरुपुष्यामृत)